======वय वाढत
चाललय , हे स्वीकारलं तरच, आपण तणावमुक्त जीवना चा आनंद मन मुराद लुटू शकतो.
चाललय , हे स्वीकारलं तरच, आपण तणावमुक्त जीवना चा आनंद मन मुराद लुटू शकतो.
प़त्येक वयोमान आपल़्या वेगवेगळ्या वाटेवर सप्तरंग जीवन घेवुन येतं. त्याचा आपण आनंद घ्यायचा असतो.
केस काळे करायचेत. 🙁
तर, केस काळे करा
वजन कमी करायचं😩
वजन कमी करायचं😩
ते , पण करा.
मनपसंत कपडे घालायचेत .. 😄
खुश्शाल घाला 😁
लहान मुंला सारख्या ऊड्या मारावाश्या वाटतात😁
मारा ऊड्या😁
आरश्यात पाहून आपल्या आहे त्या अस्तीत्वाचा स्विकार करायला शिका..
कोणतही क़ीम किंवा फेसपँक तुम्हाला गोर करनार नाही.😁
कोणताही शँम्पु केस गळती रोकु शकनार नाही.😩
कोणतेही तेल टकलावर केश ऊगवु शकनार नाही.😄
कोणताही साबु बच्चो जैसी कोमल स्कीन देनार नाही.😩
मग तो प़ॉक्टर गेम्बल असो कि पतंजली.
सगळेच जण आपआपली दुकान थाटुन बसलेत.
हे सगळ नैसगिँक असत.
वयोमाना प़माणे शरीरात बदल होत जातातं.
जुन्या मशीनला मेन्टेनन्स करून अपटुडेट करू शकतो . पण नविन नाही करू शकत.
वयोमाना प़माणे शरीरात बदल होत जातातं.
जुन्या मशीनला मेन्टेनन्स करून अपटुडेट करू शकतो . पण नविन नाही करू शकत.
कोणत्याही टुथ पेस्ट मध्ये नमक नसत, व कोणत्याही टूथ पेस्ट मध्ये निम नसतो.
पोट सुटलंय सुटू दे, त्या साठी लाज वाटू नये, आपल शरीर वयोमानानुसार बदलत राहाते.वजन पण त्या प़माणे कमी जास्त होत राहत.
ईन्टरनेट , सोशल मिडीया, वेगवेगळे ऊपदेशांनी ऊच्छाद मांडलाय.
" अमुक खा , तमुक खा, गरम खा. थंड प्या , पिऊ नका, हे खाऊ नका, कपाल भाती, सकाळी निंबुपाणी , गाई च दुध, जोरात श्वास घ्या, दीघँ श्वास घ्या, डाव्या कुशीवर झोपा, ऊजव्या कुशीवरून ऊठा, हिरव्या पालेभाज्या खा, डाळीत प़ोटीन असतात.नाचणी खा, वगैरे वगैरे.....
वरील सारे ऊपदेश वाचले तर , अस वाटत. आयुष्य बेकार आहे. धड काही खावु शकणार नाही . धड जगू शकणार नाही. आणि मानसिक तणावाखाली डिप़ेशन ची भर पडेल ती वेगळी...
ऑगेनिक, एलोविरा, कारल , मेथी, पतंजली , प़ॉक्टर गेम्बल..आशिवॉद, नेस्ले, आई.टी.सी.
ईत्यादी ...कंपन्या डोक्याचा भुगा करतात. यांच महागड खाण खाण्यापेक्षा . मानसिक तनावच जास्त होतो.
ईत्यादी ...कंपन्या डोक्याचा भुगा करतात. यांच महागड खाण खाण्यापेक्षा . मानसिक तनावच जास्त होतो.
अरे आपण एकदा कधितरी मरणारच आहोत ना ,☘😁
नशिब अजुन बाजारात अमृत विकायला नाही आल🤣
.
मजेत रहा, पाहीजेल ते जमेल तस खात रहा , व्यायाम करा आनंदात रहा, शरीराला त्याच कायँ करू ध्या, मन मारून जगु नका, कामात व्यास्त रहा, समवयस्क , जुने बाल मित्रांशी संम्पकात रहा,
.
मजेत रहा, पाहीजेल ते जमेल तस खात रहा , व्यायाम करा आनंदात रहा, शरीराला त्याच कायँ करू ध्या, मन मारून जगु नका, कामात व्यास्त रहा, समवयस्क , जुने बाल मित्रांशी संम्पकात रहा,
Live life Naturally.
निसगॉच्या☘🌿🌴🌳🌿 सांनिध्यात रहा.
निसगॉच्या☘🌿🌴🌳🌿 सांनिध्यात रहा.
your body is Gift of God...
आयुष्य हे देवानी
दिलेली सुंदर भेट आहे.
आयुष्य हे देवानी
दिलेली सुंदर भेट आहे.